![राखे मधून - Out of the Ashes [Marathi]](http://dhdindia.in/cdn/shop/products/OutOftheAshes_Marathi_Q0735MR-CoverImg_{width}x.png?v=1650622153)
आपल्या दुःखात देवावर
विश्वास ठेवणें संकटात व कष्टात असतांना काही कठीण प्रश्न उपस्थित होतात, देव कुठे आहे? माझ्या संकटाला मी कसा प्रतिसाद देऊ? देव चांगला आणि सामर्थ्यशाली दोन्ही आहे का? “डिस्कवरी” मालिकेत बिल क्रोवडेर लिखित “राखे मधून” ह्या पुस्तिकेतू ईयोबाने याच्या संकटाशी केले ल्या संघर्षाबद्दल जाणून घेणार आहोत. ईयोबाच्या गोष्टीद्वारे आपण अनुत्तरित प्रश्न असतांना ही देवावर कसा विश्वास ठेवावा हे शिकणार आहोत. दुःखात देवाचे उत्तर “क्रुस” कसे आहे ह्याबद्दल आपल्याला एक नवीन दृष्टिकोन मिळणार आहे.