चिंतेवर मात करणे - Overcoming Worry [Marathi]
चिंतेवर मात करणे - Overcoming Worry [Marathi]
Regular price
Rs. 0.00
Regular price
Sale price
Rs. 0.00
Unit price
/
per
चिंता एक अशी गोष्ट आहे जी आपण सर्वच काही प्रमाणात अनुभवतो. आव्हान हे आहे की आम्ही चिंतेला कशा प्रकारे हाताळतो. आम्ही आमच्या भयाने दडपून जातो की देवावरच्या विश्वासाकडे वळतो ? "चिंतेवर मात करणे" हे पुस्तक जोएनी योडरच्या भीती व चिंता ह्याचे तीव्र संघर्ष चित्रित करते आणि स्वतःवर विसंबून न राहता देवावर विसंबून राहिल्याने कशाप्रकारे अंधकारातून ती बाहेर येऊ शकली हे तिला समजले. आपल्या चिंतांना बळी न पडता त्यांना आपल्या फायद्याकरिता कशाप्रकारे कार्यरत करू शकतो ह्याविषयी लेखक डेविड इग्नेर पवित्र शास्त्र व व्यावहारिक दृष्ट्या ऊहापोह करतात. आपण चिंता व त्याच्या गुंतागुंतीपासून मुक्त नाही आहोत पण, अज्ञात असणाऱ्या गोष्टींसाठी आपण सक्रियपणे देवावर विश्वास ठेऊ शकतो व त्याच्या शांतीच्या सौंदर्याचा अनुभव घेऊ शकतो.