![गमावल्यानंतरचे जीवन - Life After Loss [Marathi]](http://dhdindia.in/cdn/shop/products/LifeAfterLoss_Marathi_CB131MR-CoverImg_{width}x.png?v=1650622533)
चांगला शोक ह्यासारखी दुसरी गोष्ट आहे का ?
" दुःखाचा प्रवास हा प्रत्येकानेच करावा, मग तो लवकर असो कि नंतर " हे वाक्य सल्लागार टीम जॅक्सन ह्यांनी लिहिले आहे. त्यांनी आपला व्यक्तिगत अनुभव शेअर केला आणि आम्हाला वधस्तंभ आणि ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य ह्याकडे निर्देशित केले व त्यामार्फत आपण आशेने कशाप्रकारे प्रवास करू शकतो हे दाखवले. ह्या पुस्तिकेच्या पानांमध्ये तो दुःखाच्या प्रक्रियेतून आपल्याबरोबर चालत असतो आणि सांत्वनाकरिता "आपल्या सृष्टिकर्त्यावर आणि एकमेकांवर अवलंबून असावे" ह्याची आपल्याला आठवण करून देतो.