Shop ODB resources for Rs.999 or more and get free shipping!

परमेश्वर प्रेम आहे - God is Love [Marathi]

परमेश्वर प्रेम आहे - God is Love [Marathi]

Regular price
Rs. 0.00
Sale price
Rs. 0.00
Regular price
Sold out
Unit price
per 
Shipping calculated at checkout.

प्रेम काय असते? कधीकधी आपण आपल्या संबंधांच्या संदर्भात हा शब्द जोडण्याचा प्रयत्न करतो. पण प्रेम ही मानवी संकल्पना नाही. ही परमेश्वराची ओळख आहे. हे कधीकधी विरोधाभास वाटू शकते. परंतु त्याच्या सार्वभौमत्वाद्वारे, देव प्रकट करतो की आपण अनुभवत असलेली प्रत्येक परिस्थिती त्याच्या काळजीचा विस्तार आहे. आपल्या स्वर्गीय पित्याला नवीन मार्गाने पाहण्यासाठी प्रोत्साहित व्हा असे म्हणणारे दिवंगत ओसवल्ड चेंबर्सच्या शहाणपणाचा आनंद घेणार आहोत.

ओस्वल्ड चेंबर्सचा जन्म स्कॉटलंडमध्ये झाला आणि त्यांनी त्यांचे  बालपण तिथेच घालवले. त्यांची शिक्षण देण्याची आणि उपदेश करण्याची सेवा काही काळ त्यांना अमेरिका आणि जपानला घेऊन गेली.त्यांच्या आयुष्यातील शेवटची सहा वर्षे लंडनमधील पवित्र शास्त्र प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून आणि पहिल्या महायुद्धाच्या वेळी मिसरमधील ब्रिटिश कॉमनवेल्थ सैन्यासाठी धर्मगुरू म्हणून घालवली गेली.त्याच्या मृत्यूनंतर, त्यांच्या नावाची पुस्तके त्यांच्या पत्नीने तिच्या भाषणाच्या शब्दशः लघुलिपी नोट्समधून संकलित केली.